UIIC : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती


UIIC Recruitment 2023 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 16 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2024 आहे. UIIC Bharti 2023
एकूण रिक्त जागा : 300
रिक्त पदाचे – सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 02) भरतीसाठी राज्याच्या प्रादेशिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1000/- रुपये [SC/ST/PwBD – 250/- रुपये]
पगार : 22,405/- रुपये ते 62,265/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2024अधिकृत संकेतस्थळ : www.uiic.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread Love:

Leave a Comment