SNDT महिला विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; असा करा अर्ज | SNDT Womens University Bharti 2023










मुंबई | SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीची (SNDT Womens University Bharti 2023) घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, उप ग्रंथपाल, सहाय्यक संचालक, प्राचार्य, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, सहायक संचालक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.




वरील रिक्त पदांच्या एकूण 85 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

SNDT Womens University Bharti 2023

    • पदसंख्या – 85 जागा
    • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
    • नोकरी ठिकाण – मुंबई
    • अर्ज पद्धती – ऑफलाईन
    • अर्ज पाठविण्याचा पत्ता –




या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.




PDF जाहिरात – SNDT Womens University Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://sndt.ac.in/

Spread Love:

Leave a Comment