Ration Card Scheme रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी गहू आणि तांदळा ऐवजी मिळणार वर्षभर मोफत राशन

Ration Card Scheme जय महाराष्ट्र मित्रांनो सरकार महाराष्ट्र राज्यातील तसेच भारतातील नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवते प्रत्येक कुटुंबाला दिलेले रेशन कार्ड प्रति महिन्याला तुम्हाला रेशन कार्ड अंतर्गत शिधा मिळतो कमी पैशांमध्ये रेशन मिळते परंतु जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर वार्षिक सहा हजार चारशे रुपये पर्यंत कमविणाऱ्या कुटुंबाला तसेच शहरी भागातील कुटुंबाला एकूण वर्षभर मोफत राशन मिळवून देणार आहे.

Ration Card Scheme यामधील लिमिट सहा हजार चारशे रुपयांपर्यंत ग्रामीण भागातील व अकरा हजार आठशे रुपये शहरी भागातील कुटुंबांना रेशन कार्ड मिळू शकते. हे रेशन कार्ड वर अनुदानित धान्य सोबत रॉकेल दिले जायचे परंतु बदलत्या नियमानुसार राज्यात धान्य देण्याचे प्रमाण वेगळे आहे Ration Card Scheme ज्या नागरिकांचे गुलाबी रेशन कार्ड आहे त्या नागरिकांना याचा पुरेपूर फायदा होणार आहे.

Ration Card Scheme कुटुंबामध्ये एकूण वार्षिक उत्पन्न दर दिवसातील मर्यादेपेक्षा जास्त आहेत. पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड चे फायदे हे रेशन कार्ड आणि दुरुस्ती श्रीमंत असलेल्या लोकांना दिले जाते अशा कुटुंबाला अनुदान अन्नधान्याची गरज नसते हे कार्ड बहुतेक त्यांचा ओळख पुरावा म्हणून वापरण्यात येते. ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असते ते आद्योदय अण्णा योजना कार्ड यांचं कंसात बीपीएल कार्ड असे म्हणतात हे रेशन कार्ड सर्वात गरीब कुटुंबांना दिले जाते Ration Card Scheme बेरोजगार या प्रवर्गातील येणाऱ्या लोकांनी हे कार्ड उपयुक्त करून दिले जाते.

Ration Card Scheme त्यानंतर रेशन कार्ड साठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक असावे त्यानंतर तुमची तीन पासपोर्ट आकाराचे फोटो आधार कार्डची झेरॉक्स पॅन कार्डची झेरॉक्स ड्रायव्हिंग लायसन्स मतदान कार्डची झेरॉक्स चालू मोबाईल नंबर एलपीजी कार्ड लाईट बिलाची झेरॉक्स इन्कम सर्टिफिकेट ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे लागतात.

Ration Card Scheme अन्न नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन अंतर्गत चालवली जाणारी वेबसाईट त्या ठिकाणी तुम्ही हा अर्ज करू शकता राशन कार्ड चे एकूण तीन प्रकार पडतात पहिले पांढरे रेशन कार्ड द्वितीय भगवे रेशन कार्ड आणि तृतीय पिवळे रेशन कार्ड यामध्ये तुम्हाला शासकीय वेबसाईटची लिंक खाली देण्यात आली आहे Ration Card Scheme आपलिकेशन फॉर्म या शिक्षण वर जाऊन तुम्ही हा ऑनलाईन अर्ज भरू शकता त्यानंतर तुम्हाला तांदळा ऐवजी 35 वस्तूंचा पुरवठा करण्यात येईल. खाली दिलेल्या वेबसाईटवर अर्ज करा

यावर क्लिक करून अर्ज करा

Spread Love:

Leave a Comment