NMDC : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लि.मध्ये विविध पदांची भरती

NMDC Recruitment 2023 राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लि. अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 42

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिव्हिल- 04
2) इलेक्ट्रिकल- 13
3) मटेरियल मॅनेजमेंट- 12
4) मेकॅनिकल- 13

शैक्षणिक पात्रता : 01) अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानामध्ये पूर्ण-वेळ बॅचलर पदवी. 02) GATE-2022.
वयाची अट : 18 जुलै 2023 रोजी 27 वर्षापर्यंत. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]
पगार – 60,000-1,80,000/-

निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांवर आधारित केली जाईल:
GATE 2022 स्कोअरवर आधारित शॉर्टलिस्टिंग (70 गुण)
मुलाखत (30 गुण)
गट चर्चा (30 गुण)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट : www.nmdc.co.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread Love:

Leave a Comment