NHM अंतर्गत नागपूर येथे विविध पदांच्या 93 जागांसाठी भरती


NHM Nagpur Bharti 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर येथे विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा :
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी 83
शैक्षणिक पात्रता : 
MBBS/BAMS
2) पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी 10
शैक्षणिक पात्रता :
 MBBS

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षांपर्यंत असावे.
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
वैद्यकीय अधिकारी – 40000/- ते 60,000/-
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – 60,000/-

नोकरी ठिकाण: नागपूर
थेट मुलाखत: 15 डिसेंबर 2023
मुलाखतीचे ठिकाण: आरोग्य विभाग पाचवा मजला, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका
अधिकृत संकेतस्थळ : www.nmcnagpur.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment