NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये 700 जागांवर भरती

NCL Recruitment 2023 नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठीची भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2023 आहे,

एकूण रिक्त जागा : 700

रिक्त पदाचा तपशील :

पदवीधर अप्रेंटिस
1) कॉम्प्युटर ऍप्लिकेशन 25
2) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन 13
3) फार्मसी 20
4) कॉमर्स 30
5) सायन्स 44
6) इलेक्ट्रिकल 72
7) मेकॅनिकल 91
8) माइनिंग 83
9) कॉम्प्युटर सायन्स 02
डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस
10) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन 13
11) इलेक्ट्रिकल 90
12) मेकॅनिकल 103
13) माइनिंग 114

शैक्षणिक पात्रता:
पदवीधर अप्रेंटिस: संबंधित पदवी
डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा

निवड प्रक्रिया
अप्रेंटिस पदांसाठी उमेदवारांची निवड मेरिटवर आधारित आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाईल. पात्रता ग्रॅज्युएशन/डिप्लोमा अभ्यासक्रमांमध्ये उमेदवारांनी मिळवलेल्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ज्या उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत आढळतील त्यांना कागदपत्रे/प्रमाणपत्रांच्या छाननीसाठी बोलावले जाईल.


गुणवत्तेवर आधारित: उमेदवारांची निवड पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमात मिळालेल्या अंतिम सरासरी गुणांवर आधारित असेल.
दस्तऐवज पडताळणी: उमेदवारांनी अर्जात सादर केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केल्यानंतर. उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहण्यासाठी बोलावले जाईल.

वयाची अट: 30 जून 2023 रोजी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 26 वर्षांपेक्षा जास्त नसावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
पदवीधर अप्रेंटिस – 9000/-
डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस- 8000/-

नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.nclcil.in

भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment