Namo Shetkari Sanman नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता चार हजार रुपये बँक खात्यात जमा

Namo Shetkari Sanman जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या हेतूने महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासंघ योजना जाहीर केली होती सुरू करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी जवळपास सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत जेणेकरून राज्यातील शेतकरी सक्षम स्वावलंबी होण्यास मदत होईल प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महा सन्मान योजना जाहीर केली परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर याचा पहिला हप्ता जमा झालेला नव्हता याबाबत कृषीमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पहिला हप्ता जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत Namo Shetkari Sanman.

Namo Shetkari Sanman मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ताही मिळालेला नाही नमो शेतकरी महासंघ योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर मध्ये अडचण आल्यामुळे ही बातमी आणि हा निधी वाटप रखडल्याचे लक्षात आले आहे की जवळपास 86 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासंघ योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत जर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जातील.

Namo Shetkari Sanman म्हणजेच वर्षाकाठी ही रक्कम जवळपास सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे राज्य सरकारची इच्छा ऑगस्ट च्या मध्यावधीच्या आत या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा अशी होती परंतु आर्थिक तरतूद आणि काही टेक्निकल इशूमुळे शेतकऱ्यांना पहिला हप्ता वितरण करण्यास विलंब झाला आहे.

Namo Shetkari Sanman नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी राज्यात जा तिजोरीतून जवळपास 660 कोटी रुपये आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत सरकारकडून सध्या केवळ 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे

तसेच हे सॉफ्टवेअर तयार झाल्यानंतर त्याच्या चाचण्या पूर्ण झाल्यावर उपलब्ध निधीत पात्र ठरलेले नागरिकांना निधी वितरण करण्यात येईल Namo Shetkari Sanman जवळपास शासनाकडून 260 कोटी रक्कम जमा करण्यात राहिलेली आहे परंतु ती देखील दुसरा हप्ता मिळेपर्यंत जमा होईल यादीत आपले नाव पाहायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पहा

यादीत आपले नाव चेक करा

Spread Love:

Leave a Comment