मुंबई उपनगर यांच्या मार्फत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदासाठी करावयाचा अर्जाचा नमुना दि. ०५/०७/२०२३ पासून ते दि. १७/०७/२०२३ या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी खालील नमूद तहसील कार्यालयांतून शुल्क रु. २०/- भरून वितरीत केले जातील तसेच सदरील जाहिरात सविस्तरपणे https://mumbaisuburban.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
पदाचे नाव – कोतवाल
पदसंख्या – 25 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींची संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
सदर पदासाठी करावयाचा अर्जाचा नमुना दि. ०५/०७/२०२३ पासून ते दि. १७/०७/२०२३ या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी खालील नमूद तहसील कार्यालयांतून शुल्क रु. २०/- भरून वितरीत केले जातील.
विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी है कार्यालय जबाबदार राहणार नाही.
शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात.
देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
Mumbai Suburban Kotwal Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Mumbai Suburban Kotwal Application 2023 | mumbaisuburban.gov.in Recruitment 2023