MPSC Recruitment 2023 : MPSC ने जाहीर केली 775 पदांवर भरती; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Recruitment 2023) मंत्रालयीन विभागा अंतर्गत भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, गट-ब, प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब, सहायक भूभौतिकतज्ञ, सहायक प्राध्यापक या पदांच्या एकूण 775 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
 


संस्था – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरली जाणारी पदे – भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, गट-ब, प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब, सहायक भूभौतिकतज्ञ, सहायक प्राध्यापक
पद संख्या – 775 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जानेवारी 2024
वय मर्यादा – किमान 19 वर्षे
नोकरीचे ठिकाण –
संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी – (इतर)
1. अमागास – रु. 544/-
2. मागासवर्गीय – रु. 449/-
अर्ज फी – (सहायक भूभौतिकतज्ञ, सहायक प्राध्यापक) –
1. अमागास – रु. 719/-
2. मागासवर्गीय – रु. 449/-
अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

Spread Love:

Leave a Comment