Kharip Pik Vima पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16 हजार 700 रुपयांचे अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे जिल्हा आणि गावानुसार यादी आपल्याकडे आलेली असून आपण या बातमीमध्ये जाहीर झालेली यादी आणि शेतकऱ्यांना पिक विमा आणि नुकसान भरपाई मिळाल्याचे आनंदाची बातमी पाहणार आहोत पिक विमा आणि नुकसान भरपाई बाबत Kharip Pik Vima
Kharip Pik Vima पिक विमा भरपाई येथे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे त्यामधील पात्र जिल्हे आणि गावांची नावे यादीत पाहायला मिळणार आहेत.शेतकरी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये झालेली आज दुरुस्ती आणि पुराच्या परिस्थितीमुळे 12 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 17 हजार सहाशे रुपये मिळणार आहेत Kharip Pik Vima.
या 10 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी तीन मर्यादित प्रति हेक्टर 13 हजार 600 रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त पुणे आणि संभाजीनगर यांच्यामार्फत वितरणासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे Kharip Pik Vima
Kharip Pik Vima कृषी पीक विमा कंपनी यांच्याकडे हा निधी देण्यात आला आहे पिक विमा यादी पाहण्यासाठी खाली दिलेली लिंक तपासून घ्या