ITI पाससाठी नोकरीची संधी! महापारेषणमध्ये 2541 जागांवर मेगाभरती ; पगार 88,190 पर्यंत

 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमीटेड मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023 आहे. MahaTransco Recruitment 2023

 


एकूण रिक्त जागा 
: 2541
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 124
शैक्षणिक पात्रता :
 (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
2) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 200
शैक्षणिक पात्रता :
 (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
3) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 314
शैक्षणिक पात्रता :
 (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 02 वर्षे अनुभव

4) विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 1903
शैक्षणिक पात्रता :
 ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 डिसेंबर 2023 रोजी, 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 3: खुला प्रवर्ग: ₹600/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹300/-]
पद क्र.4: खुला प्रवर्ग: ₹500/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹250/-]


इतका पगार मिळेल :
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) –
 रु. 30810-1060-36110-1160-47710-1265-88190/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल.
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) – रु. 29935-955-34710-1060-45310-1160-82430/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल.
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) – रु. 29035-710-32585-955-42135-1060-72875/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल.
विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) –
प्रथम वर्ष – 15000/-
द्वितीय वर्ष – 16000/-
तृतीय वर्ष – 17000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023
परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

पद क्र.1 ते 3: पाहा
पद क्र.4: पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment