ISP Nashik Recruitment 2023 इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिकमध्ये विविध पदांवर भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.
पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 108
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कल्याण अधिकारी- 01 पद
शैक्षणिक पात्रता : अ) महाराष्ट्र कल्याण अधिकारी (कर्तव्ये, पात्रता आणि सेवाशर्ती) नियम, 1966 नुसार महाराष्ट्र राज्याद्वारे मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम.
b) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे.
c) मानव संसाधन किंवा कल्याण विभागात कल्याण अधिकारी / कार्मिक अधिकारी / एचआर कार्यकारी म्हणून कोणत्याही उद्योग / कारखान्यात किमान 2 वर्षांचा पद-पात्रता अनुभव.
2) कनिष्ठ तंत्रज्ञ -107 पद
शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात पूर्णवेळ आयटीआय प्रमाणपत्र
वयोमर्यादा – 18 – 30 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
कल्याण अधिकारी- Rs. 29,740 – 1,03,000/-
नोकरी ठिकाण : नाशिक
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट : ispnasik.spmcil.com
