IDBI बँकेत विविध पदांच्या 2100 जागांसाठी पदभरती ; पात्रता पदवी उत्तीर्ण





 

IDBI Recruitment 2023 | IDBI बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 2100
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) 800
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
2) एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) 1300
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

 






वयोमर्यादा : अ
र्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षापर्यंत असावे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]
पगार – रु .29,000/- ते 31,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा (Online): 30 & 31 डिसेंबर 2023






निवड प्रक्रिया:
निवड प्रक्रियेत खालील टप्पे आहेत:
लेखी परीक्षा
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

अधिकृत संकेतस्थळ : idbibank.in
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online 

Spread Love:

Leave a Comment