HCL हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती ; 10वी+ITI उत्तीर्णांसाठी संधी..

Hindustan Copper Bharti 2023 हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे. Hindustan Copper Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 184

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मेट (माइन्स) 10
शैक्षणिक पात्रता : 
10वी उत्तीर्ण

2) ब्लास्टर (माइन्स) 20
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण

3) मेकॅनिक डिझेल 10
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

4) फिटर 16
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

5) टर्नर 16
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

6) वेल्डर (G &E) 16
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

7) इलेक्ट्रिशियन 36
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

8) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 04
शैक्षणिक पात्रता 
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

9) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 03
शैक्षणिक पात्रता 
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

10) COPA 20
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

11) सर्व्हेअर 08
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

12) Reff & AC 02
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

13) मेसन 04
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

14) कारपेंटर 06
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

15) प्लंबर 05
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

16) हॉर्टिकल्चर असिस्टंट 04
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

17) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स 04
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 05 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार – नियमानुसार

नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : hindustancopper.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment