farmer loan या शेतकऱ्यांचे होणार पूर्ण कर्जमाफी सरकारचा मोठा निर्णय

crop loan मित्रांनो कर्जमाफी बद्दल राज्य सरकारचा मोठा निर्णय झाला आहे दुष्काळी परिस्थितीमुळे नेमकं शासनाने या कर्जाबद्दल काय निर्णय घेतला आहे. ते आज आपण जाणून घेणार आहोत तरी मित्रांनो ही बातमी शेवटपर्यंत वाचा farmer loan डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिनांक 1/4/1990 पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ही योजना लागू करण्यात येत आहे

farmer loan या योजनेअंतर्गत सहकारी कृषी बँका तसेच पतसंस्थेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिवर्ष परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत दिली जाते राष्ट्रीयकृत बँका तसेच ग्रामीण आणि खाजगी बँका यांच्याकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदरील योजना लागू करण्यात आली आहे.

loan waiver मात्र थकीत कर्जास तसेच माध्यमातून मुदत व दीर्घ मुदत कर्जात सरकारची सदरील योजना लागू होत नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकार कृषी पतसंस्थामार्फत व बँका मार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याज दर निगडित सवलत देण्यात येत आहे दिनांक 13 12 2012 रोजी शासनाच्या निर्णयानुसार एक लाख रुपये पर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक तीन टक्के व पुढील रुपये तीन लाखापर्यंतच्या पीक कर्जावर एक टक्के व्याजदर आणि सवलत लागू करण्यात आली आहे farmer loan.

loan waiver scheme तसेच शासनाने दिनांक 11 6 2019 रोजी च्या शासन निर्णय रुपये तीन लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाचे तीन टक्के व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे

यावर क्लिक करून कर्ज माफी यादी पहा

loan waiver scheme ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाची परतफेड ही 30 जून रोजी पूर्ण केली असेल अशा शेतकऱ्यांना आता व्याजाचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत याची यादी पाहण्यासाठी वर दिलेली लिंक मध्ये आपले नाव पहा.

Spread Love:

Leave a Comment