DRDO अंतर्गत विविध पदांची मोठी भरती

DRDO Recruitment 2023 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 55

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘F’ 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (ii) 10 वर्षे अनुभव

2) प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’ 12
शैक्षणिक पात्रता
 : (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (ii) 05 वर्षे अनुभव

3) प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ 30
शैक्षणिक पात्रता : 
(i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (ii) 03 वर्षे अनुभव

4) प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’ 12
शैक्षणिक पात्रता : 
B.E/B.Tech

वयाची अट: 11 ऑगस्ट 2023 रोजी, 35 ते 55 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
इतका पगार मिळेल?
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘F’ – 2,20,717/-
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’ – 1,24,612/-
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ – 1,08,073/-
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’- 90,789/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2023 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment