Direct Loan Scheme 2023 तरुणांना मिळणार एका लाखाची आर्थिक मदत

Direct Loan Scheme 2023 सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांच्या वतीने अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते.

अनुदान मिळाल्यास असे तरुण त्यांच्या उद्योग व्यवसाय सुरु करू शकतील असा या अनुदानाचा उद्देश आहे.

तुम्ही जर अनुसूचित जात प्रवर्गातील असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण तुम्हाला आता तुमचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सरू करण्यासाठी कर्ज मिळणार आहे.

Direct Loan Scheme 2023

विभागाच्या वतीने अनुसूचित जातींच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता होतकरू तरुणांना त्यांचा स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा

या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

तुम्ही जर मातंग समाजातील तरुण असाल तर तुम्हाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळू शकते Direct Loan Scheme 2023 .

मुंबई शहर व उपनगरातील अनुसूचित जातीमधील मातंग पोटजातीतील अर्जदारांनी १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अनेक प्रकार येतात यामधील मांग, मातंग, मिनी मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमां, मांग गारुडी, मांग गारोडी,

मदारी मादगी या १२ पोटजातीतील हे तरुण या योजने अंतर्गत थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी पत्ता असा आहे.

जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला,

या ठिकाणी अर्जदारांनी त्यांचा अर्ज व मूळ कागदपत्रासह स्वत: साक्षांकित करून अर्ज सादर सादर करणे गरजेचे आहे.

या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ०२२- २६५९११२४ या नंबरवर संपर्क साधा

किंवा [email protected] यावर इमेलद्वारे देखील अर्जदार संपर्क साधू शकतात.

Spread Love:

Leave a Comment