CIDCO : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादितमध्ये भरती

CIDCO Recruitment 2023 शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादितमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. IDCO Bharti 2023एकूण रिक्त जागा : 23
रिक्त पदाचे नाव : लेखा लिपिक
शैक्षणिक पात्रता : 01) बी.कॉम/बीबीए/बीएमएस सह अकाऊंटन्सी / फायनान्शियल व्यवस्थापन/ खर्च लेखा/ मॅनेजमेंट अकाउंटिंग/ऑडिटिंग 02) अनुभव – आवश्यकता नाही.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 मार्च 2023 रोजी 40 वर्षापर्यंत [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आर्थिकदृष्टया दुर्बल घटक – 05 वर्षे सूट, दिव्यांग – 07 वर्षे सूट]
परीक्षा फी :
राखीव प्रवर्गासाठी – 900+ जीएसटी 162 –
खुला प्रवर्ग – 1000+जीएसटी 182
पगार : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.

निवडीचे निकष:-
1) गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. विहित अर्हता/अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.
2) एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास दि. 02.12.2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल
नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.cidco.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread Love:

Leave a Comment