भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत ” वैद्यकीय अधिकारी, पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी” पदांच्या 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. या करीता विहित अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखत (Walk in Interview) दि. 12 जुलै 2023 आयोजित करण्यात आले असुन आवश्यक कागदपत्रांच्या मूळप्रती व साक्षांकित सत्यप्रतीसह विहीत नमुन्यातील भरलेल्या अर्जासह उपस्थित राहावे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या – 14 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
Educational Qualification For BARC Mumbai Jobs 2023
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Post-graduation (MS or DNB) in General Surgery
पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी
MS/MD/DNB degree or Diploma from recognized university in the concerned specialty. The candidates having Diploma must possess minimum 2 years of Post diploma experience in the specialty concerned.
Salary Details For BARC Bharti 2023
पदाचे नाव
वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी
Rs. 45,098/- Plus DA Admissible (Pre-revised) to SO/D (Medical Officer) (Approx.Rs.104000/- per month)
पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी
Consolidated monthly pay – ₹ 86,000/- for the 1st year, ₹ 88,000/- for the 2nd year and ₹ 90,000/- for the 3rd year.
Selection Process For BARC Mumbai Recruitment 2023
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
मुलाखतीची तारीख 12 जुलै 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेल्या PDF जाहिरात बघावी.
Important Links For BARC Mumbai Jobs 2023 | www.barc.gov.in Recruitment 2023