Ativrushti anudan महाराष्ट्र सरकारने दुरुस्ती मुळे होणाऱ्या नुकसानीसाठी 280 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. हे अनुदान अडीच लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.
ज्यांना ते 30 टक्के पेक्षा जास्त पाऊस पडला होता अशा शेतकऱ्यांसाठी हे अनुदान शासनाने घोषित केले आहे. Ativrushti anudan हे पैसे पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील त्याचबरोबर अतिवृष्टीचे अनुदान ज्या शेतकऱ्यांसाठी आले आहे. त्या शेतकऱ्यांची नावे जाहीर झालेली आहेत crop insurance.
Crop insurance महाराष्ट्र सरकारने ही घोषणा केली की अडीच लाख शेतकऱ्यांना 280 कोटी रुपयांची वितरण केले जाईल हा पैसा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात तीन लाख 87 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसाना बोटीन राज्य सरकारने शेतकऱ्यांना 410 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर दिले आहे Ativrushti anudan.
Ativrushti anudan बीड जिल्ह्यात परळी माजलगाव केस गेवराई धारूर बीड अंबाजोगाई आणि आष्टी या आठ तालुक्यातील दोन लाख 51 हजार 311 शेतकऱ्यांच्या बँका खात्यामध्ये जवळपास 280 कोटी रुपयांची वितरण होणार आहे. हा पैसा शेतकरी पुनर्वसन पुनर्निर्मिती आणि पिकांच्या संरक्षणासाठी मदत करेल.
Ativrushti anudan सरकारने हे सुरू केलेले प्रकल्प शेतकऱ्यांना समृद्ध करून देतील तसेच कृषी क्षेत्रात सकारात्मक परिणाम घडवून आणतील, आणि महाराष्ट्राचे विकास करून देण्याच्या बाबतीत मोठे पाऊल होईल.
ही नुकसान झालेले शेतकरी यादी खाली दिली आहे. Ativrushti anudan खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करून यादी पहा.