12वी/ITI/Diploma/पदवीधरांसाठी तब्बल 1600+ जागांवर भरती


नोकरी मिळविण्यासाठी तरुण तरुणी अहोरात्र मेहनत घेत असतात. जर तुम्हीही 10वी/ITI/ Diploma/ B.A/ B.Com/ B.Sc/ BBA धारक असाल आणि नोकरीच्या शोधात असले तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 1603
रिक्त पदाचे नाव
ट्रेड अप्रेंटिस
तंत्रज्ञ अप्रेंटिस
शैक्षणीक पात्रता : 12th/ ITI/ Diploma/ B.A/ B.Com/ B.Sc/ BBA

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे -24 वर्षे. वयोमर्यादेच्या गणनेसाठी महत्त्वपूर्ण तारीख 30.11.2023 आहे. नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
परीक्षा फी :
निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत:
लेखी परीक्षा
कागदपत्रांची पडताळणी
वैद्यकीय तपासणी

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 16 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.iocl.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment