10वी पाससाठी खुशखबर! नांदेड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 745 पदांवर भरती जाहीर


Nanded Police Patil Bharti 2024 10वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नांदेड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 745 जागांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना 08 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.एकूण रिक्त जागा : 745
पदाचे नाव: पोलीस पाटील
उपविभाग आणि पदसंख्या
1) नांदेड 88
2) भोकर 82
3) कंधार 170
4) हदगाव 101
5) देगलूर 143
6) धर्माबाद 64
7) बिलोली 97शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्षे.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग:₹800/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹700/-]


नोकरी ठिकाण: नांदेड जिल्हा
लेखी परीक्षा: 14 जानेवारी 2024
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जानेवारी 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.nanded.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread Love:

Leave a Comment