हिंदुस्तान कॉपर लि. मध्ये विविध पदांसाठी भरती
Hindustan Copper Recruitment 2024 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 56

 

 

 

 

रिक्त पदाचे नाव : ज्युनियर मॅनेजर
शाखा
माइनिंग -46 पदे
इलेक्ट्रिकल – 06 पदे
कंपनी सेक्रेटरी- 02 पदे
फायनान्स- 01 पदे
HR -01 पदे
शैक्षणिक पात्रता: माइनिंग/इलेक्ट्रिकल डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा माइनिंग/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी+ 02 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+ 05 वर्षे अनुभव/CA किंवा PG पदवी/ डिप्लोमा(Finance/HR) PG MBA (Finance/HR) + 02 वर्षे अनुभव 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST: फी नाही]
पगार : 30,000/- ते 1,20,000/-
नोकरी ठिकाण: 
कोलकाता
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2024 (11:59 PM)

 

 

अधिकृत संकेतस्थळ : www.hindustancopper.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top