सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये ‘या’ पदांवर निघाली भरती

India Security Press Bharti 2023 सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2023 आहे. SPMCIL Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 37

रिक्त पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी B.Tech/B.E. (प्रिंटिंग टेक्नोलॉजी/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/मेटलर्जी/केमिकल/कॉम्प्युटर/IT) किंवा प्रथम श्रेणी M.Sc (केमिस्ट्री) किंवा प्रथम श्रेणी कला/ग्राफिक डिझाईन/व्यावसायिक कला पदवी किंवा MCA

वयाची अट: 08 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]
मिळणारे वेतन : 40000- 140000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.ispnasik.spmcil.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread Love:

Leave a Comment