शिक्षण कमी आहे? नो टेन्शन.. 10वी उत्तीर्णाना ‘इन्कम टॅक्स’ विभागात महिना 57,000 पगाराची नोकरी; 291 रिक्त जागा | Income Tax Department Bharti 2023








मुंबई | आयकर विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Income Tax Department Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक (TA), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.



नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. 19 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. 19 जानेवारी 2024 नंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 291 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड 2 तसेच मल्टी टास्किंग स्टाफ या पदांचा समावेश आहे.

  • वयोमर्यादा –
    • इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) – 18 – 30 वर्षे
    • स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) – 18 – 27 वर्षे
    • कर सहाय्यक (TA) – 18 – 27 वर्षे
    • मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – 18 – 25 वर्षे
    • कॅन्टीन अटेंडंट (CA) – 18 – 25 वर्षे
पदाचे नावपद संख्या 
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)14
स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो)18
कर सहाय्यक (TA)119
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)137
कॅन्टीन अटेंडंट (CA)03

या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक पदासाठी शिक्षणाची अट ही वेगळी असणार आहे. दहावी पास, बारावी पास आणि पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हे करू शकता. अर्ज करण्यासाठी https://incometaxmumbai.gov.in/ या साईटवर तुम्हाला जावे लागेल.

पदाचे नाववेतनश्रेणी
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)Level 7 (Rs.44,900-1,42,400)
स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो)Level 4 (Rs.25,500-81,100)
कर सहाय्यक (TA)Level 4 (Rs.25,500-81,100)
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)Level 1 (Rs.18,000-56,900)
कॅन्टीन अटेंडंट (CA)Level 1 (Rs.18,000-56,900)

PDF जाहिरात – Income Tax Department Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा – https://mumbai-itax.com/
अधिकृत वेबसाईट – https://vvww.incometaxmumbai.gov.in/



https://incometaxmumbai.gov.in/ वर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. इच्छुक उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 असावे तसेच उमेदवाराचे वय हे 30 च्या पुढे नसावे. या भरती प्रक्रियेत मार्कनुसार उमेदवाराची निवड ही केली जाईल.


आयकर विभाग, राजस्थान अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Income Tax Department Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड 2 तसेच मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. 16 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.



उमेदवारांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. 16 जानेवारी 2024 नंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 55 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड 2 तसेच मल्टी टास्किंग स्टाफ या पदांचा समावेश आहे.

या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक पदासाठी शिक्षणाची अट ही वेगळी असणार आहे. दहावी पास, बारावी पास आणि पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हे करू शकता. अर्ज करण्यासाठी incometaxrajasthan.gov.in या साईटवर तुम्हाला जावे लागेल. incometaxrajasthan.gov.in वर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.



इच्छुक उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 असावे तसेच उमेदवाराचे वय हे 30 च्या पुढे नसावे. या भरती प्रक्रियेत मार्कनुसार उमेदवाराची निवड ही केली जाईल.

Spread Love:

Leave a Comment