राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ द्वारे 25 रिक्त जागांसाठी थेट लिंक द्वारे अर्ज करा | National Horticulture Board Bharti 2024

मुंबई | राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अंतर्गत वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी (गट ब) पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.


  • अर्ज शुल्क –
   • SC/ST – Rs. 500/-
   • General/ OBC/EWS – Rs. 1000/-
   • PWD – Nil

  शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी/फलोत्पादन/अन्न तंत्रज्ञान/काढणी-तंत्रज्ञान/ कृषी अर्थशास्त्र/ कृषी अभियांत्रिकी/ अन्न विज्ञान पदवीधर किंवा त्याच क्षेत्रात पदव्युत्तर पदवी.  National Horticulture Board Bharti 2024

  उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 05 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  PDF जाहिरात – National Horticulture Board Online Application 2024
  ऑनलाईन अर्ज करा – https://nhbrec.ntaonline.in/
  अधिकृत वेबसाईट – https://nhb.gov.in/

  Spread Love:

  Leave a Comment