राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये 74 पदांवर भरती


NTRO Bharti 2023 राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 74
रिक्त पदाचे नाव: सायंटिस्ट ‘B’
शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी M.Sc (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्प्युटर सायन्स / उपयोजित इलेक्ट्रॉनिक्स / रेडिओ भौतिकशास्त्र & इलेक्ट्रॉनिक्स/गणित/जिओ-इन्फॉर्मेटिक्स/ रिमोट सेन्सिंग) किंवा प्रथम श्रेणी BE/B.Tech इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/जिओ-इन्फॉर्मेटिक्स/ रिमोट सेन्सिंग) (ii) GATE 2021/2022/2023
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹250/- [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : 56,100/- ते 1,77,500/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 (05:30 PM)अधिकृत संकेतस्थळ : recruit-ndl.nielit.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment