युको बँकेत विविध पदांच्या 142 जागांवर भरती

UCO Bank Bharti 2023 : युको बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.एकूण रिक्त जागा : 142
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्पेशलिस्ट ऑफिसर 127
शैक्षणिक पात्रता :
 (i) B.E./B.Tech./B.Sc./M.Tech/M.E/ MBA/PGDM/PGDBM/MCA/LLB/CA/पदव्युत्तर पदवी (ii) 01/02/03/04/05/06/08 वर्षे अनुभव
2) मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट-MMGS-II 15
शैक्षणिक पात्रता :
 (i) CA/CFA/MBA(फायनान्स)/PGDM (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी, 21 ते 35 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹800/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager, UCO Bank, Head Office, 4th Floor, H. R. M Department, 10, BTM Sarani, Kolkata, West Bengal-700 001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : ucobank.com
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):

पद क्र.1: पाहा
पद क्र.2: पाहा

Spread Love:

Leave a Comment