या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये लोन ! लगेच करा अर्ज – SBI e mudra

SBI e mudra

SBI e mudra : नागरिक मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला जर पैशाची आवश्यकता असेल तर तुम्हाला फक्त 2 मिनिटांमध्ये तात्काळ कर्ज मिळू शकते. या मिळालेल्या पैशाचा उपयोग तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी देखील करू शकता सरकारने छोट्या-मोठ्या दुकानदारांसाठी ही योजना राबवलेली आहे. कोरोणा संकट काळात देशातील अनेक नागरिकांचा व्यवसाय गमावला आहे. अशा नागरिकांसाठी सरकारने जबरदस्त अशी एक नवीन योजना सुरू केलेली आहे.

सर्वात विशेष ही योजना म्हणजे लहान दुकानदारांसाठी या योजनेचा फायदा होऊ शकतो. पंतप्रधान मुद्रा लोन योजना अंतर्गत बँकांनागरिकांना सुलभ अनुदान कर्ज देत आहेत. ही मुद्रा कर्ज योजना स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्यामार्फत तुम्हाला घेता येईल.

सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला कर्ज घेण्यासाठी बँकेकडे हेलपाटे मारण्याची देखील गरज नाही. तुम्ही घरी बसून देखील कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आज आपण या लेखाच्या माध्यमातून या योजनेविषयी संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

पंतप्रधान मुद्रा लोन योजना अंतर्गत छोट्या दुकानदारांना सहजरित्या कर्ज दिले जाते. या मिळालेल्या पैशातून तुम्ही तुम्ही तुमच्या व्यवसायाचा स्टार्टअप करू शकता. तुम्ही जर हे कर्ज दिलेले वेळेत फेडले तर तुम्हाला पुढे सुद्धा 10 लाखापर्यंत कर्ज बँकेकडून दिले जाते.

या योजनेसाठी तुम्ही घरबसल्या अर्ज केला तर तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज ऑनलाईन पद्धतीने तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते. यासाठी बँकेची एक अट आहे ती म्हणजे तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असले पाहिजे.

या योजने अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही अटी व पात्रता मान्य केले पाहिजेत. तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करून कमीत कमी 5वर्षे पूर्ण झालेले देखील असावे एवढेच नव्हे तर तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाचा जीएसटी नंबर देखील असणे महत्त्वाचा आहे तसेच तुमच्या व्यवसायाचे उद्योग आधार , शॉपॲक्ट लायसन व तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड देखील लिंक असणे महत्त्वाचे आहे.

तुम्हाला जर कर्ज मिळवायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील भारतीय स्टेट बँक या शाखेला भेट द्या. SBI e mudra

Spread Love:

Leave a Comment