मालेगाव महानगरपालिकेत विविध पदांच्या 98 जागांसाठी भरती


Malegaon Mahanagarpalika Recruitment 2023 : मालेगाव महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 98
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – 36
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
2) स्टाफ नर्स (महिला) – 28
शैक्षणिक पात्रता : जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी)
3) स्टाफ नर्स (पुरुष) – 04
शैक्षणिक पात्रता : जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी)
4) एमपीडब्ल्यू (पुरुष) – 30
शैक्षणिक पात्रता : विज्ञान मध्ये 12 वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग/NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]
पगार :
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – 60,000/-
स्टाफ नर्स (महिला) – 20,000/-
स्टाफ नर्स (पुरुष) – 20,000/-
एमपीडब्ल्यू (पुरुष) -18,000/-


नोकरी ठिकाण :
 मालेगाव, नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 08 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.
अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

 

Spread Love:

Leave a Comment