माझगाव डॉक शिपबिल्टर्स लि. विविध पदांच्या 466 जागांसाठी भरती

Mazagon Dock Bharti 2023 : माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई येथे विविध पदांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठीची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे. Mazagon Dock Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 466

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
वर्ग “क”
1) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 20
शैक्षणिक पात्रता : 
10 वी परीक्षा उत्तीर्ण

2) इलेक्ट्रिशियन – 31
शैक्षणिक पात्रता :
 10 वी परीक्षा उत्तीर्ण

3) फिटर -66
शैक्षणिक पात्रता :
 10 वी परीक्षा उत्तीर्ण

4) पाईप फिटर -26
शैक्षणिक पात्रता 
: 10 वी परीक्षा उत्तीर्ण

5) स्ट्रक्चरल फिटर -45
शैक्षणिक पात्रता : 
10 वी परीक्षा उत्तीर्ण

वर्ग “ख”
6) फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) -50
शैक्षणिक पात्रता : 
आय.टी.आय. उत्तीर्ण

7) इलेक्ट्रिशियन – 25
शैक्षणिक पात्रता :
 आय.टी.आय. उत्तीर्ण

8) आय.सी.टी.एस.एम. – 20
शैक्षणिक पात्रता : 
आय.टी.आय. उत्तीर्ण

9 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक -30
शैक्षणिक पात्रता : 
ITI उत्तीर्ण

10) रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन / Refrigeration and Air Conditioning 10
शैक्षणिक पात्रता :
 ITI उत्तीर्ण

11) पाईप फिटर – 20
शैक्षणिक पात्रता : 
ITIउत्तीर्ण

12) वेल्डर – 25
शैक्षणिक पात्रता :
 ITI उत्तीर्ण

13) कोपा – 15
शैक्षणिक पात्रता : 
ITI उत्तीर्ण

14) कारपेंटर – 30
शैक्षणिक पात्रता 
: ITI उत्तीर्ण

वर्ग “ग”
15) रिगर – 23
शैक्षणिक पात्रता : 
8 वी परीक्षा उत्तीर्ण

16) वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)- 30
शैक्षणिक पात्रता :
 8 वी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : 01 जुलै 2023 रोजी, 15 ते 21 वर्षे
परीक्षा फी : 100/- रुपये [SC/ST/दिव्यांग – शुल्क नाही]
पगार : 2,500/- रुपये ते 8,050/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ :  www.mazagondock.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread Love:

Leave a Comment