महावितरण भरती 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 800 जागांसाठी भरती; वेतन 20,000 इथे भरा फॉर्म..,


Mahavitaran Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी 2.70 कोटींहून अधिक ग्राहक आणि 80,000 हून अधिक कर्मचार्‍यांचा वार्षिक महसूल 95,000 कोटींहून अधिक आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता” पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. या MahaDiscom भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. 👇

Mahavitaran Bharti 2024

🔔पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता
🔔पदसंख्या – एकूण 800 जागा

पदाचे नावपद संख्या 
कनिष्ठ सहाय्यक468 पदे
पदवीधर अभियंता281 पदे
पदविका अभियंता51 पदे

📚शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे/खालीलप्रमाणे👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यकB.Com/ BMS/ BBA With MSCIT or its equivalent.
पदवीधर अभियंताDegree in Electrical /Civil Engineering
पदविका अभियंताDiploma in Electrical /Civil Engineering

💁 वयोमर्यादा –👇
कनिष्ठ सहाय्यक, पदविका अभियंता – 30 वर्षे
पदवीधर अभियंता – 35 वर्षे • 💸अर्ज शुल्क –👇
  • Open Category / Applied Against Open Category : Rs.500/- + GST
  • Reserved Category/ Orphan : Rs.250/- + GST
पदाचे नाव💰वेतनश्रेणी
कनिष्ठ सहाय्यक1st Year – 19,000/-
2nd Year – 20,000/-
3rd Year – 21,000/-
पदवीधर अभियंताRs. 22,000/-
पदविका अभियंताRs.18,000/-

🌐अर्ज पद्धती – ऑनलाईन
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – महावितरण भरती 2024 ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.👇

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा (Link will be active soon)https://shorturl
✅ अधिकृत वेबसाईटwww.mahadiscom.in

How To Apply For Maharashtra State Electricity Distribution Company Limited Application 2024


  • महावितरण भरती 2024 या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  Spread Love:

  Leave a Comment