महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभागात 670 जागांवर भरती जाहीर










Jalsandharan Vibhag Recruitment 2023 : महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभागात भरतीची अधिसूचना जारी झालेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. Jalsandharan Vibhag Bharti 2023







एकूण रिक्त जागा : 670
रिक्त पदाचे नाव: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब
शैक्षणिक पात्रता: स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.







वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : अमागास: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹900/-]
पगार : 41,800/- ते 1,32,300
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2024 (11:59 PM)







अधिकृत संकेतस्थळ : stateexcise.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा




ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment