महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत “लेखाधिकारी (कर आकारणी), सीनियर अकाउंट एक्झिक्युटिव्ह, अकाउंट एक्झिक्युटिव्ह” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 & 12 जुलै 2023(पदांनुसार) आहे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
निवड प्रक्रिया – मुलाखती
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र एंटरप्राइझ सरकार) तिसरा मजला, अपीजे हाऊस, के.सी.कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई – 400020.