महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल पदांसाठी नवीन मेगाभरती





Maharashtra District Court Bharti 2023 महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी भरती होणार आहे. सदर भरतीची अधिसुचना दि. 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येईल. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.




एकूण रिक्त जागा : –
1) लघुलेखक (श्रेणी 3) —
2) कनिष्ठ लिपिक —
3) शिपाई/ हमाल —





शैक्षणिक पात्रता: —
वयोमर्यादा : —
परीक्षा फी :

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
सूचना: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023




पदाचे नाव आणि वेतनश्रेणी
लघुलेखक S-14 : 38600-122800
कनिष्ठ लिपिक S-6 : 19900-63200
शिपाई/हमाल S-1 : 15000-47600




अधिकृत संकेतस्थळ : https://bombayhighcourt.nic.in .
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment