भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांची भरती

 

NHAI Recruitment 2023 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 10
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) व्यवस्थापक (प्रशासन)- 05
शैक्षणीक पात्रता 
: 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी 02) 04 वर्षे अनुभव.
2) उपव्यवस्थापक (दक्षता)- 02

शैक्षणीक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 02) 03 वर्षे अनुभव.
3) सहायक व्यवस्थापक (प्रशासन) 03
शैक्षणीक पात्रता
: 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी 02) 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 डिसेंबर 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 9,300/- रुपये ते 39,100/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM (HR &Admn.)-I, National Highways Authority of India, Plot No: G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.
अधिकृत संकेतस्थळ :  www.nhai.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread Love:

Leave a Comment