भारतीय मानक ब्यूरो (BIS) मध्ये 107 पदांवर भरती जाहीर


BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 107
पदाचे नाव: कंसल्टंट-स्टैंडर्डाइजेशन एक्टिविटीज
शैक्षणिक पात्रता: (i) संबंधित विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी/BE/B.Tech/PG डिप्लोमा/ MBA/ BNYS/ BUMS/ BHMS (ii) 05/10 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 जानेवारी 2024 रोजी 65 वर्षांपर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 75,000/-
नोकरी ठिकाण
: दिल्ली NCR
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 
19 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : bis.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment