भारतीय क्रीडा प्राधिकरणाअंतर्गत मुंबईत विविध पदांची भरती

Sports Authority of India Bharti 2023 भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये विविध पदे भरण्यासाठी हरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2023 आहे.

रिक्त पदाची संख्या : 2

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ सल्लागार- 01
शैक्षणिक पात्रता 
: मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून वित्त/लेखा/ वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा वित्तीय व्यवस्थापन/लेखा/सीए/आयसीएमएमध्ये दोन वर्षांचा पीजी डिप्लोमा

2) यंग प्रोफेशनल -01
शैक्षणिक पात्रता : 
1) प्रतिष्ठित संस्थेतून प्रमाणपत्र / स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधील डिप्लोमा कोर्ससह कोणत्याही विषयातील पदवीधर (प्रमाणपत्र/डिप्लोमा कालावधी 6 महिन्यांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे). 02) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बीए/पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (2 वर्षे).

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वयाची अट : 32 ते 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 50,000/- रुपये ते 80,250/- रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.sportsauthorityofindia.nic.in

जाहिरात क्र 1 : येथे क्लिक करा
जाहिरात क्र 2 : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread Love:

Leave a Comment