बंपर भरतीला सुरूवात, तब्बल 400 जागांसाठी मेगा भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत


नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. थेट मेगा भरतीला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.
मुंबई : एसजेवीएन लिमिटेडकडून नुकताच एक अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे एसजेवीएनकडून बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उशीर न करता उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वी उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

उमेदवाराला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत साइट sjvn.nic.in ला भेट द्यावी लागेल. तिथेच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही तुम्हाला आरामात मिळेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. उमेदवाराने उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेतून तब्बल 400 पदे ही भरली जाणार आहेत. ही मोठी मेगा भरतीच आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. ग्रेजुएट अप्रेंटिसचे एकून 175 पदे, टेक्नीशियनची एकून 100 पदे, टेक्नीशियन आयटीआयची 125 पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. उमेदवारांनी उशीर न करता लगेचच अर्ज करावा.
उमेदवाराला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 100 रूपये फिस ही लागणार आहे. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यामध्ये सूट देण्यात आलीये. sjvn.nic.in साईटवर जाऊन करिअरमध्ये जॉब सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेचा संपूर्ण अर्ज हा भरावा लागणार. अर्ज करताना रजिस्ट्रेशन करणेही महत्वाचे आहे.
दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. शिकाऊ उमेदवारांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे. थेट एसजेवीएनमध्ये काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरतीसाठी अर्ज करावे लागतील.

Spread Love:

Leave a Comment