बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, थेट करा अर्ज










नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी. विशेष म्हणजे थेट बँकेत नोकरी तुम्ही करू शकता. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार ते थेट पदवीधर देखील अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलीये, इच्छुकांनी लगेचच अर्ज करावा.




इंडिया एक्झिम बँकेमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती विविध पदांसाठी पार पडत आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.




या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 जानेवारी 2023 आहे. इच्छुकांना त्याअगोदरच या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावे लागतील.





बँकेकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया 15 जागांसाठी पार पडत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर या भरती प्रक्रियेची सर्व माहिती मिळेल.

 

या भरती प्रक्रियेतून उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

 

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास ते पदवीधर आरामात अर्ज हे करू शकतात. मग उशीर न करता फटाफट या भरतीसाठी अर्ज करा.




 

 

Spread Love:

Leave a Comment