पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 159 जागांसाठी भरती


PGCIL Bharti 2023 पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023 आहे. PGCIL Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 159
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 57
शैक्षणिक पात्रता :
 (i) B.E/B.Tech/B.Sc.Engg. (इलेक्ट्रिकल) (ii) 01 वर्ष अनुभव
2) फील्ड इंजिनिअर (सिव्हिल) 22
शैक्षणिक पात्रता :
 (i) B.E/B.Tech/B.Sc.Engg. (सिव्हिल) (ii) 01 वर्ष अनुभव
3) फील्ड सुपरवाइजर (इलेक्ट्रिकल) 57
शैक्षणिक पात्रता : 
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

4) फील्ड सुपरवाइजर (सिव्हिल) 22
शैक्षणिक पात्रता :
 (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
5) कंपनी सेक्रेटरी 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सहयोगी सदस्य (ii) 01 वर्ष अनुभव


वयोमर्यादा :
 अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 29 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :[SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पद क्र.1, 2 & 3: General/OBC: ₹200/-
पद क्र.3 & 4: General/OBC: ₹400/-
पगार : 23000/- ते 1,20,000/-


नोकरी ठिकाण:
 उत्तर विभाग-I
परीक्षा फी : फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment