पुणे महानगरपालिका मार्फत विविध पदांची नवीन भरती


Pune Mahanagarpalika Bharti 2023 पुणे महानगरपालिका मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज सादर करण्याची तारीख: 14 ते 26 डिसेंबर 2023 आहे.

 

एकूण रिक्त जागा : 42
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशिक्षक 27
शैक्षणिक पात्रता 
: (i) संबंधित कोर्स/ITI/डिप्लोमा/12वी उत्तीर्ण/BA/MA/BE/BCA/MCA (ii) 02 वर्षे अनुभव
2) प्रशिक्षण वर्ग सहाय्यक 02
शैक्षणिक पात्रता : 
(i) 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
3) शिलाई मशीन दुरूस्तीकार 01
शैक्षणिक पात्रता :
 03 वर्षे अनुभव
4) एम्ब्रॉयडरी मशीन दुरूस्तीकार 01
शैक्षणिक पात्रता :
 03 वर्षे अनुभव

5) समन्वयक 05
शैक्षणिक पात्रता :
 (i) MSW/पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
6) कार्यालयीन सहाय्यक 03
शैक्षणिक पात्रता :
 (i) 12वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव (iv) MS-CIT
7) स्वच्छता स्वयंसेवक 03
शैक्षणिक पात्रता :
 साक्षर

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 58 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11
अर्ज सादर करण्याची तारीख: 14 ते 26 डिसेंबर 2023 (वेळ: 11:00 AM ते 02:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment