पशुसंवर्धन विभागात विविध रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज | Pashusavardhan Vibhag Bharti 2024










मुंबई | महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी (Pashusavardhan Vibhag Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.


      • पदाचे नाव – अभियांत्रिकी पदवीधर
      • पदसंख्या – 02 जागा
      • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
      • नोकरी ठिकाण – नागपूर
      • अर्ज पद्धती – ऑफलाईन
      • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, बैल पालन केंद्र परिसर, बडा हनुमान मंदिराजवळ, तेलंगखेडी, सिव्हिल लाईन्स, नागपूर








    या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

    Spread Love:

    Leave a Comment