तलाठी भरती 2023 हॉल टिकिट डाउनलोड करा फक्त 2 मिनिटात

Talathi Bharti Hall Ticket 2023 महाराष्ट्र तलाठी अधिसूचना 2023 नुसार, निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र तलाठी लेखी परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

उमेदवारांनी परीक्षा हॉलमध्ये महाराष्ट्र तलाठी अॅडमिट कार्ड २०२३ ची हार्ड कॉपी घेऊन जाणे आवश्यक आहे. हॉल तिकीटाशिवाय उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

उमेदवारांच्या हॉल तिकिटांमध्ये वडिलांचे नाव, आईचे नाव, नोंदणी क्रमांक, परीक्षेची तारीख आणि रोल नंबर इत्यादीसारखे विविध महत्त्वाचे तपशील असतील.

talathi bharti hall ticket महाराष्ट्र महसूल विभागाने महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. यावर्षी, विभागाने तलाठी पदांसाठी 4644 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

किमान आवश्यक पात्रता निकष धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तलाठी भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज देखील केला असेल.

सर्व उमेदवार आतुरतेने तलाठी भरती प्रवेश पत्राची वाट बघत आहेत त्यापूर्वी जाणून घ्या महाराष्ट्र तलाठी भरती 2023 परीक्षा कधी होणार ? जाहिरातीनुसार परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत नियोजित आहे. ऑक्टोबरमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल.

तलाठी भरती 2023 साठी प्रवेशपत्र व अधिकृत तारखा लवकरच जाहीर होतील. तसेच या लेखी परीक्षेच्या TCS पॅटर्न नुसार मोक टेस्ट या लिंक वर उपलब्ध आहेत, यावर आपल्याला लॉगिन करून आपण सराव करू शकता.

तलाठी भरती 2023 हॉल टिकिट डाउनलोड करा फक्त 1 मिनिटात

Spread Love:

Leave a Comment