ठाणे महानगरपालिका मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर


Thane Mahanagarpalika Recruitment 2023 ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 22 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 25
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अधिव्याख्याता 15
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) 01 वर्ष अनुभव
2) वैद्यकीय अधिकारी 10
शैक्षणिक पात्रता : MBBS
परीक्षा फी : फी नाही
पगार –
अधिव्याख्याता- 1,50,000/-
वैद्यकीय अधिकारी- 75,000/-
नोकरी ठिकाण: ठाणे
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
थेट मुलाखत: 22 डिसेंबर 2023 (11:00 AM)अधिकृत संकेतस्थळ : thanecity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

 

Spread Love:

Leave a Comment