ठाणे महानगरपालिकामध्ये 116 जागांसाठी भरती

Thane Mahanagarpalika Recruitment 2023 ठाणे महानगरपालिका मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 03 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा :116

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ निवासी
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 01) एम.डी. पदव्युत्तर पदवी 02) डी.एन.बी. पदव्युत्तर पदवी 03) डिप्लोमा 04) FCPS 05) एम.बी.बी.एस पदवी आणि 01) दंतचिकित्सा बी.डी.एस. पदवी (एक वर्षाचा अनुभव)

परीक्षा फी : फी नाही
पगार : 75,144/- रुपये ते 76,587/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 03 ऑगस्ट 2023
मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, पहिला मजला, कळवा, ठाणे.

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment