टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई मध्ये विविध पदांची भरती

TISS Recruitment 2023 टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) रिसर्च असोसिएट-I / Research Associate-I 01
शैक्षणिक पात्रता :
 पीएचडी/एमडी/एमएस/एमडीएस किंवा समकक्ष पदवी किंवा विज्ञान उद्धरण इंडेक्स्ड (एससीआय) जर्नलमध्ये किमान एक शोधनिबंधासह पदव्युत्तर पदवीनंतर तीन वर्षांचा संशोधन, अध्यापन आणि डिझाइन आणि विकास अनुभव.

2) रिसर्च असोसिएट-I / Program Coordinator 01
शैक्षणिक पात्रता : 
PhD

3) सामाजिक कार्यकर्ता / Social Worker 04
शैक्षणिक पात्रता : 
PhD

परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
रिसर्च असोसिएट-I Rs. 47,000/-
कार्यक्रम समन्वयक Rs 63,000/-
सामाजिक कार्यकर्ता Rs 28,000/-

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेलद्वारे 
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.tiss.edu

ईमेल :
पद क्र 1 : [email protected]
पद क्र 2 : [email protected]
पद क्र 3 : [email protected]

पद क्रमांकजाहिरात
1येथे क्लिक करा
2येथे क्लिक करा
3येथे क्लिक करा
Spread Love:

Leave a Comment