गाय गोठा योजना अनुदान 2023 आता योजनेअंतर्गत मिळणार एवढ अनुदान

Goat farming नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहोत या बातमीमध्ये आपण बघणार आहोत की गाय गोठा योजनेसाठी शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे Goat farming

 तसेच या योजनेला ऑनलाईन अर्ज कसा करायचा, ही योजना सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे शेतीसोबत म्हणून केलेला जोड व्यवसाय गाय गोठा याकरिता शासनाकडून तब्बल 80 हजार अनुदान केवळ पाच जनावरांसाठी मिळत आहे Gai Gotha Form PDF.

यामध्ये जेवढा तुमच्या जनावरांचा पट असेल त्या पद्धतीने अनुदानामध्ये वाढ होईल परंतु मित्रांनो, हा ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा हे देखील तुम्हाला माहित पाहिजे आणि याची आवश्यक कागदपत्रे Gai Gotha Form PDF

यावर क्लिक करून अर्ज करा

हा अर्ज तुम्ही शरद पवार ग्राम संपत्ती योजना अंतर्गत ऑनलाइन करू शकता. शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत एकूण चार प्रक्रियेसाठी अनुदान दिले जाते त्यामध्ये एक म्हणजे गाय गोठा शेळीपालन कोंबडी पालन आणि नाडे कंपोस्टिंग या गोष्टींकरिता अनुदान मिळतात. मग जर तुम्ही या योजनेसाठी इच्छुक असाल तर आता अर्जाची प्रोसेस पूर्ण पहा. अर्ज करण्यासाठी अर्जाच्या नमुनेची लिंक खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील मुख्य कागदपत्रे असली पाहिजे.

अर्जासाठी लागणारी मुख्य कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • सातबारा
  • आठ अ उतारा
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट साईज चे फोटो
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023 Formडाउनलोड
गाय गोठा अनुदान योजना शासन निर्णयडाउनलोड
Gurancha Gotha Yojana Toll Free Number1800-223-839

वरील कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला फॉर्म ची लिंक खाली दिली आहे. हा नमुना फॉर्म डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एकूण सहा पानाचा हा फॉर्म आहे. खाली तुम्हाला पीडीएफ दिली आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना नवीन प्रस्ताव अर्ज पीडीएफ.

यामध्ये तुम्ही जनावरांचा गोठा कामाचे सविस्तर प्रस्ताव अंदाजपत्रक भरू शकला फॉर्म मध्ये ग्रामपंचायत चे नाव लाभार्थ्यांचे नाव गट नंबर प्रवर्ग एकूण अंदाजपत्रकीय रक्कम ग्रामसभा ठराव प्रवर्ग आठ नमुना सातबारा जॉब कार्ड पासबुक आधार कार्ड यापैकी एक अर्जदाराचे नाव पत्रव्यवहार याप्रमाणे तुम्हाला माहिती भरावी लागते जर हा अर्ज तुम्हाला तात्काळ भरायचा असेल तर तात्काळ खाली दिलेला फॉर्म पहा आणि आजच योजनेसाठी अर्ज करा.

Spread Love:

Leave a Comment