खुशखबर! – महापारेषण मध्ये ३१२९ पदांची मोट्ठी भरती सुरु! – MahaTransco Bharti 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), टंकलेखक (मराठी)पदाच्या एकूण 3129 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच, इतर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.

 • पदाचे नाव – कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), टंकलेखक (मराठी)
 • पद संख्या – 3129 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा –
  • कार्यकारी संचालक (प्रकल्प) – 59 वर्षे
  • मुख्य अभियंता (पारेषण) – 50 ते 55 वर्षे
  • अधीक्षक अभियंता (पारेषण) – 45 ते 50 वर्षे
  • महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) – 48 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • कार्यकारी संचालक (प्रकल्प) – रु. 400/-
  • मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण)
   • खुला उमेदवार – रु. 800/-
   • इतर उमेदवार – रु. 400/-
  • महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) – रु. 800/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051 (कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2023.
 • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

MahaTransco Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
कार्यकारी संचालक (प्रकल्प)01 पद
मुख्य अभियंता (पारेषण)01 पद
अधीक्षक अभियंता (पारेषण)02 पदे
महाव्यवस्थापक (वित्त व लेखा)01 पद
कार्यकारी अभियंता (पारेषण)26 पदे
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)137 पदे
उपकार्यकारी अभियंता (पारेषण)39 पदे
सहायक अभियंता (पारेषण)390 पदे
सहाय्यक अभियंता (दूरसंचार)06 पदे
वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम)144 पदे
तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम)198 पदे
तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम)313 पदे
सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य)1870 पदे
टंकलेखक (मराठी)01 पद

Educational Qualification For 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी संचालक (प्रकल्प)Bachelor’s Degree in Electrical Engineering / Technology
मुख्य अभियंता (पारेषण)Bachelors Degree in Electrical Engineering / Technology
अधीक्षक अभियंता (पारेषण)Bachelors Degree in Electrical Engineering / Technology
महाव्यवस्थापक (वित्त व लेखा)CA/ICWA Final Passed
कार्यकारी अभियंता (पारेषण)
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)
उपकार्यकारी अभियंता (पारेषण)
सहायक अभियंता (पारेषण)
सहाय्यक अभियंता (दूरसंचार)
वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम)
तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम)
तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम)
सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य)
टंकलेखक (मराठी)

Salary Details For 

पदाचे नाववेतनश्रेणी
कार्यकारी संचालक (प्रकल्प) Rs.2,48,947/-
मुख्य अभियंता (पारेषण)Rs. 2,30,142/-
अधीक्षक अभियंता (पारेषण)Rs. 1,79,617/-
महाव्यवस्थापक (वित्त व लेखा)Rs. 2,03,758/-.
कार्यकारी अभियंता (पारेषण)
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)
उपकार्यकारी अभियंता (पारेषण)
सहायक अभियंता (पारेषण)
सहाय्यक अभियंता (दूरसंचार)
वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम)
तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम)
तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम)
सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य)
टंकलेखक (मराठी)

How to Apply For MahaTransco  Recruitment 2023

 1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईनपद्धतीने करायचा आहे.
 2. कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 3. तसेच, इतर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.
 5. सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
 6. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mahatransco.in Recruitment 2023 
📑 Short PDF जाहिरातShort Advertisement
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/jvwMR
👉 ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/ddSGV
✅ अधिकृत वेबसाईटwww.mahatransco.in
Spread Love:

Leave a Comment