कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती ; असा करा अर्ज


Konkan Railway Bharti 2023 कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 14, 18, 20, 22, 26, 28, 30 डिसेंबर 2023 & 01, 04, 05 & 08 जानेवारी 2024 आहे. Konkan Railway Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 32
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर डिझाईन इंजिनिअर 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 06 वर्षे अनुभव
2) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/इंस्पेक्शन 05
शैक्षणिक पात्रता :
 (i) 55% गुणांसह सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
3) डिझाईन इंजिनिअर 02

शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
4) सिनियर टेक्निकल असिस्टंट 03
शैक्षणिक पात्रता :
 (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
5) प्रोजेक्ट इंजिनिअर 12
शैक्षणिक पात्रता :
 (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

6) ड्राफ्ट्समन 01
शैक्षणिक पात्रता :
 60% गुणांसह ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)+08 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 06 वर्षे अनुभव
7) डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) 01
शैक्षणिक पात्रता 
: i) CA/CMA (ii) 12 वर्षे अनुभव
8) असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर 02
शैक्षणिक पात्रता :
 (i) CA/CMA (ii) 02 वर्षे अनुभव
9) ज्युनियर अकाउंट्स मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता 
: CA/ICWA
10) सेक्शन ऑफिसर 04
शैक्षणिक पात्रता 
: (i) B.Com+CA /CMA (Inter) किंवा M.Com (ii) 06 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी, 35 ते 55 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 14, 18, 20, 22, 26, 28, 30 डिसेंबर 2023 & 01, 04, 05 & 08 जानेवारी 2024
मुलाखतीचे ठिकाण:
पद क्र.1, 2, 3 & 6 : Design & Inspection Division, Konkan Railway Corp. Ltd., Flat No 503 & 504, 5th Floor, Prakash Deep Building, 7-Tolstoy Marg, New Delhi
पद क्र.4,5, 8, 9 & 10: Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai.
पद क्र.7: Konkan Railway Corporation Ltd., Recruitment Cell, 6th Floor, Belapur Bhavan, Plot no. 6, Sector-11, Near CBD Belapur Railway Station, CBD Belapur, Navi Mumbai, Maharashtra.
अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):
पद क्र.1 ते 6: पाहा
पद क्र.7 ते 10: पाहा

Spread Love:

Leave a Comment